२४ सप्टेंबर २०२३ (ओडिशा ताझान्यूझ) नागपूर, महाराष्ट्र :-> नागपूर मध्ये ४ तासात १०० मी.लीहुन आधीक मुसळधार पावसामुळे नागनदिचे पाणी अनेक भागात शिरले. त्यामुळे ४०० हुन अधिक लोकांचे शहरात स्थलांतर करण्यात आले आहे.

या पुरामध्ये २ महिलांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. पुराचे पाणी अनेक घरामध्ये शिरल्यामुळे खूप मोठे नुकसान झाले, तसेच अनेक दुकाने पाण्याखाली गेली आहेत .
















