21th Sepember 2023 (Odisha Tazanews) Pune :-> श्री गणपती बाप्पाचे जल्लोषामध्ये स्वागत सर्व मंडळांनी केले. तसेच सर्व रस्त्यांवर भाविकांची गणपती खरेदीसाठी व सजावटीच्या सामानाची खरेदी करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली.

पुण्यातील सर्व मनाच्या गणपतींचे उत्सहात व ढोल ताशांच्या गजरात आगमन झाले. यासाठी सव भाविनकांनी दर्शनासी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली. पुण्यातील नामवंत श्रीमंत दगडूशेठ गणपतीचेही जल्लोषात स्वागत कारणात आहे. यंदा श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट तर्फे श्री राम मंदिर देखावा उभारण्यात आला आहे.
















