5 January 2024 (Odisha Tazanews) Pune :->पुणे : पुण्यातील साधूवासवानी उड्डाण पूल धोकादायक असल्याचा अहवाल देण्यात आला आहे. त्यामुळे या पूलावरील वाहतूक ही बंद करण्यात आली आहे. या मार्गावरील वाहतूक ही पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे. दरम्यान, हा पूल पाडण्यात येणार असून लवकरच याची तारीख जाहीर केली जाईल, असे महानगर पालिकेने स्पष्ट केले आहे.
