पुणे महानगर पालिकेची दुकानांवर कारवाई होणार

29 Novenmber 2023 (Odisha Tazanews) Pune :-> दुकानांवर मराठी पाटी असणे हे बंधनकारक आहे परंतु तरीही बरेच दुकानदार या नियमाच पालन करताना दिसून येत नाही. या नियमाची अंमलबजावणी करण्यासाठी पुणे महानगर पालिकेकडून शहरबरात दुकानदारांना नोटीस पाठवण्यात अली आहेत.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कारवाई करण्याचे आदेश पुणे महानगरपालिकेने सहाय्यक आयुक्तांना दिले आहेत. पुणे महानगर पालिकेनी मराठी पाट्यांची तपासणी करण्यास सुरवात केली असून मराठी पाट्या न लावणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई होणार आहे.

Exit mobile version