बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री यांनी संत तुकाराम महाराज यांचे दर्शन घेतले

23 November 2023 (Odisha Tazanews) Pune :-> बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री यांचे सत्संग संगमवाडी पुणे येथे आयोजित केले होते . काल दि . २२ नोव्हेंबर रोजी याची सांगता झाली . या सत्संगचे आयोजन भारतीय जनता पार्टी मधील मा.

जगदीश मुळीक यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले होते . कार्यक्रमाला भाविकांनी प्रचंड प्रतिसाद दिला तसेच मोठया नेत्यांनीही या कार्यक्रमाला हजेरी लावली .यामध्ये महाराष्ट्राचे उप मुखमंत्री मा .

देवेन्द्रजी फडणवीस, मा . चंद्रकांत पाटील व इतर नेत्यांनी, पदाधिकारयांनी उपस्थिती लावली  सत्संग कार्यक्रमानिमित्त आमंत्रित बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री यांनी संत तुकाराम महाराज यांचे दर्शन घेतले .

Exit mobile version