खासगी विमनाचा अपघात

16th Sepember 2023 (Odisha Tazanews) Mumbai :-> एका खासगी विमानाचा झाला अपघात.या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही परंतु काही काळ वाहतूक विस्खलित झाली. हा अपघात १४ सप्टेंबर रोजी मुंबई विमानतळावर झाली.

हे विमान विशाखापट्टणम ते मुंबईला येत असताना लँडिंग होताना धावपट्टीवर कोसळलं. अपघातावेळी मुसळधार पाऊस सुरु होता.यामुळे काहीकाळ मुंबई विमानतळावरील वाहतूक बंद झाली.

Exit mobile version